Quantcast
Channel: कोल्हापुरी फटका – Maharashtra Times Blog
Browsing latest articles
Browse All 29 View Live

Image may be NSFW.
Clik here to view.

करेक्ट 'महा'कार्यक्रम

‘वाद कितीही होवोत पण, राज्यातील सत्ता सोडायची नाही’ असा एककलमी कार्यक्रम महाविकास आघाडीचे नेते राबवत आहेत. मात्र, दक्षिण महाराष्ट्रात कधी पक्षवाढीसाठी तर कधी एकमेकांचे पंख छाटण्यासाठी याच आघाडीतील...

View Article



Image may be NSFW.
Clik here to view.

बचेंगे तो और भी लढेंगे

दक्षिण महाराष्ट्र हा दोन्ही काँग्रेसचा बालेकिल्ला. त्याला धडक देत शिवसेना, भाजपने तो काबीज केला. या मोठ्या पक्षांच्या लढाईत सध्या शेकाप, माकप, भाकप, जनता दल, रिपाईं, शेतकरी संघटना यांसारख्या छोट्या...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

आमचा दसरा, तुमची दिवाळी

‘आमचा दसरा कडवट केला, तर मंत्र्यासह सर्व राज्यकर्त्यांची दिवाळी गोड होऊ देणार नाही,’ असा पूरग्रस्तांच्यावतीने इशारा देत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. महापूर येऊन दोन...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

'एकरकमी'ची 'महा'कोंडी

उसाला एकरकमी एफआरपी मिळावा म्हणून शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा पवित्रा, यानुसारच बिल देण्याविषयी केंद्र सरकारने दिलेले पत्र, कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप नेत्याची तशी रक्कम देण्याची घोषणा आणि ही पद्धत...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

दिवाळीला 'दुधात साखर'

जुलै महिन्यात दक्षिण महाराष्ट्रात महापुरामुळे मोठे नुकसान झाले. या वेळी दूध संघ, साखर कारखाने, बँकांच्या माध्यमातून बोनस, एकरकमी एफआरपी, लाभांश मिळाला. यातून सहकाराने ‘दुधात साखर’च पडली. दिवाळी गोड...

View Article


Image may be NSFW.
Clik here to view.

भाजपचे 'परीक्षा दिन'

पाच वर्षांच्या सत्ताकाळात दक्षिण महाराष्ट्रात कमळ फुलविलेल्या भाजपला आगामी काळात निवडणुकांच्या मैदानात परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. त्याची सलामी विधानपरिषदेच्या कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था...

View Article

विकासाचे 'उड्डाण'कधी?

व्यापार, व्यवसाय आणि उद्योगधंद्यांच्या अनुषंगाने कोल्हापूरचा मुंबईशी मोठा संपर्क आहे. हा संपर्क आणखी गतिमान करण्यासाठी विमानसेवा मोलाची; पण कोल्हापूर ते मुंबई या विमानसेवेत अडथळे खूप आहेत. त्यात सातत्य...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

काडीमोड आणि घरोबा

राज्यातील सरकार आणि कोल्हापूर जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद, गोकुळ दूध संघात महाविकास आघाडीत नांदणाऱ्या शिवसेनेने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मात्र काडीमोड घेतला. याउलट भाजपने थेट...

View Article


Image may be NSFW.
Clik here to view.

ऊस हंगाम...ना कडू, ना जादा गोड

उसाचे वाढलेले क्षेत्र, साखर उत्पादनात अपेक्षित असलेली मेाठी वाढ, निर्यातीवर केंद्राने घातलेले काही निर्बंध या पार्श्वभूमीवर यंदाचा साखर हंगाम थोडा कडवट होईल अशी भीती होती. मात्र, अवेळी पडलेला पाऊस,...

View Article


Image may be NSFW.
Clik here to view.

साखरेचा गोडवा घटणार ?

राज्याच्या काही भागांत मुसळधार पावसाची हजेरी आणि ऊस लागवड मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रासह इतर काही क्षेत्रात त्याने दिलेली ओढ, याचा फटका यंदा साखर उत्पादनाला बसणार आहे. साखरेचे उत्पादन...

View Article
Browsing latest articles
Browse All 29 View Live




Latest Images